Matilda 298

Save: 15%

Back to products

The Courage to be Happy

Publisher:
Manjul
| Author:
Ichiro Kishimi and Fumitake Koga, Sudarshan Aathwale (Translator)
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Ichiro Kishimi and Fumitake Koga, Sudarshan Aathwale (Translator)
Language:
Marathi
Format:
Paperback

383

Save: 15%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Book Type

ISBN:
SKU 9789355433657 Categories , Tag
Page Extent:
278

या पुस्तकात सॉक्रेटिस आणि त्याच्या शिष्यांमधील संवादाच्या धर्तीवर तत्त्वज्ञ आणि तरुण यांच्यातील संवाद आहे. तत्त्वज्ञानीचा असा विश्वास आहे की, अल्फ्रेड अ‍ॅडलरचे सिद्धान्त आपल्याला आनंदी आणि समाधानकारक जीवन कसे जगायचे ते सांगतात. अ‍ॅडलर हे एकोणिसाव्या शतकातील मानसशास्त्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. अ‍ॅडलर यांना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या समकालीन फ्रॉईड व कार्ल युंग यांच्यापेक्षा कमी महत्त्वाचे मानले गेले आणि ते विस्मरणातही गेले. फक्त आपले विचार बदलून जीवनाला अधिक चांगली दिशा देता येते का, अशी शंका तरुणाला आहे. तत्त्वज्ञानी संयमाने त्या तरुणाला अ‍ॅडलरच्या ‘साहसाचे मानसशास्त्र’चे सार समजावून सांगतो, तसेच ते साध्य करण्यासाठी आवश्यक असणार्‍या मानसिक उपायांविषयी सांगून त्यांच्या आधारे आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतींत कसा बदल घडून येऊ शकतो हेही स्पष्ट करतो. या पुस्तकात खरोखरच जीवन बदलण्याची ताकद आहे आणि हे सार्वत्रिकरीत्या लागू होणारे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Courage to be Happy”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

ईचिरो किशिमी यांचा जन्म 1956मध्ये क्योटो येथे झाला आणि सध्या ते तिथेच राहतात. शालेय दिवसांपासूनच त्यांना तत्त्वज्ञानी बनण्याची इच्छा होती. 1989पासून ते अ‍ॅडलरच्या मानसशास्त्रावर संशोधन आणि लेखन करत आहेत, तसंच त्यासंबंधी ते व्याख्यानंही देत आहेत. ते जपानी सोसायटी ऑफ अ‍ॅडलेरियन सायकॉलॉजीचे प्रमाणित समुपदेशक आणि सल्लागार आहेत. त्याच आधारे, ते मानसशास्त्रीय दवाखान्यांत तरुणांना सल्ला देण्याचं कामही करत आहेत. त्यांनी अल्फ्रेड अ‍ॅडलरच्या निवडक रचनांचे जपानी भाषेत अनुवाद केले आहेत. त्याचबरोबर इतर अनेक पुस्तकांसह अडोरा शिनरिगाकु न्यूमॉन (अ‍ॅडलेरियन मनोविज्ञानाची ओळख)देखील लिहिलं आहे.

फुमिटाके कोगा यांचा जन्म 1973मध्ये झाला. ते एक व्यावसायिक लेखक आहेत आणि त्यांच्या रचनांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी व्यावसायिक पुस्तकं आणि ललितेतर साहित्य लिहिलं आहे. त्यांच्या वयाच्या दुसर्‍या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांनी अ‍ॅडलेरियन मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि परंपरागत समजेला आव्हान देणार्‍या त्याच्या स्वरूपामुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळेच ईचिरो किशिमी यांना भेटण्यासाठी ते अनेकदा क्योटोला गेले आणि अ‍ॅडलेरियन मानसशास्त्राचे सार समजून घेऊन त्यांनी ‘संवाद स्वरूपा’साठी नोट्स घेतल्या. ग्रीक तत्त्वज्ञानाची ही पद्धत या पुस्तकात वापरली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Courage to be Happy”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED