Originals

Publisher:
Manjul
| Author:
Adam Grant, Vasanti Phadke (Translator)
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Adam Grant, Vasanti Phadke (Translator)
Language:
Marathi
Format:
Paperback

424

Save: 15%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Book Type

ISBN:
SKU 9789355439703 Categories , Tag
Page Extent:
264

नावीन्यपूर्ण कल्पना व्यक्तींना कशा सुचतात याचा लेखक शोध घेऊन त्याबाबत आडपडदा न ठेवता बोलतो, तसंच सर्जनशील मुलांना पालक कसं वाढवतात, त्याचं वर्णन करतो. त्याबरोबरच गटविचाराशी लढा देण्यासाठी संस्कृती कशी उभारली जाते ते सांगतो. नावीन्यपूर्ण कल्पनांना कसं प्रोत्साहन दिलं जातं, त्यावरही लेखक स्वतःचं मत मांडतो. वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासानं आणि उद्योग, धोरणं, खेळ व करमणूक यांच्याबद्दलच्या सुरस कथा सांगून लेखक दाखवून देतो की, मौलिक विचारवंत तुमच्या-आमच्यासारखेच असतात. त्यांच्यात कोणतीच नवलाई नसते. ते दिरंगाई करतात. शंका व भीतीनं त्यांनाही घेरलेलं असतं. त्यांच्याकडेही कमी गुणवत्तेच्या कल्पना असतात. मात्र, कुठल्याही प्रकारे त्या कल्पनेच्या संदर्भातली कृती करायचीच हा विचार त्यांना, ते इतरांपेक्षा वेगळे असल्याचं दाखवतो. आपल्या उत्कृष्ट कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आपण कसं यशस्वी होऊ शकतो, याबद्दलची मर्मदृष्टी हे पुस्तक प्रदान करतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Originals”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

अ‍ॅडम ग्रँटनं हार्वर्डमधून बी.ए.ची पदवी आणि मिसिगन विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. तो पूर्वी जादूगार होता आणि ऑलिम्पिकमधील स्प्रिंग बोवरून सूर मारणारा ज्यूनिअर खेळाडूही होता. व्हॉर्टनमधील ‘उच्च गुणवत्ता असलेला शिक्षक’ म्हणून अ‍ॅडम ग्रँटचं सलग पाच वर्षं मूल्यमापन केलं गेलं आहे. जगातील अतिशय प्रभावी अशा पंचवीस व्यवस्थापकीय विचारवंतांमध्ये त्याची गणना केली जाते. तसंच उद्योगधंद्यातील जगभरच्या सर्वांत शंभर सर्जनशील अशा फास्ट कंपनीतील एक म्हणून त्याला मानलं जातं. गिव्ह अ‍ॅन्ड टेक हे त्याचं पहिलं पुस्तक न्यू यॉर्क टाइम्सनं बेस्टसेलर म्हणून घोषित केलं होतं. त्या पुस्तकाचे 27 भाषांत अनुवाद झाले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Originals”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED