Stop Overthinking 163

Save: 35%

Back to products
Richer, Wiser, Happier 259

Save: 35%

The Choice: A true story of hope

Publisher:
Manjul
| Author:
Edith Eger
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Edith Eger
Language:
Marathi
Format:
Paperback

389

Save: 35%

In stock

Releases around 25/10/2024
Ships within:
This book is on PRE-ORDER, and it will be shipped within 1-4 days after the release of the book.
Note :
Price and release dates of pre-order books may change at the publisher's discretion before release.

In stock

Book Type

ISBN:
SKU 9789391242589 Categories , Tag
Categories: ,
Page Extent:
368

वर्ष 1944… जेमतेम 16 वर्षांची बॅलेरिना ईडिथ ईगर हिची रवानगी ऑश्वित्झ छळछावणीत होते. तिथे पोहोचताच आईवडिलांपासून तिची ताटातूट होते. अकल्पनीय अनुभवांतून ती तावून सुलाखून बाहेर पडते. कुप्रसिद्ध जोसेफ मेन्गेल हा तिला स्वतःसमोर नाच करायला लावतो. त्या छळछावणीतून सगळ्यांची सुटका होते, तेव्हा तिला अक्षरशः मृतदेहांच्या ढिगार्‍यातून ओढून काढलं जातं. तिच्यात जेमतेम धुगधुगी उरलेली असते. होलोकास्टच्या भयप्रद अनुभवांनी ईडिथ कोलमडली नाही. खरं तर, त्या अनुभवांनी तिला नव्याने जगण्याची जिद्द आणि ताकद दिली. त्या जोडीने दृढता, लवचीकता आणि काटकपणा तिला मिळाला.या पुस्तकातून तिची अविस्मरणीय कथा आपल्या समोर उलगडते. अत्यंत अनपेक्षित जागीसुद्धा आशा फळाला येऊ शकते हेच त्यातून दिसतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Choice: A true story of hope”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

लेखिका ईडिथ ईगर एक प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे आणि शिबिरांमधील जीवनाची आठवण ठेवण्याइतपत वृद्ध होलोकॉस्ट वाचलेल्यांपैकी एक आहे. त्यांनी दिग्गज, लष्करी कर्मचारी आणि शारीरिक आणि मानसिक आघात झालेल्यांसोबत काम केले आहे. त्या सर्वाधिक विक्री झालेल्या आणि पुरस्कार विजेत्या पुस्तकांच्या लेखिका आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Choice: A true story of hope”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED