The Answer (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Allan & Barbara Pease
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Allan & Barbara Pease
Language:
Marathi
Format:
Paperback

269

Save: 10%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789388241120 Category
Category:
Page Extent:
244

तुमचे आयुष्य तुमच्या हाती

हे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं| तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे| स्वास्थ्य, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेचं पुनर्गठन करून व तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणून, अडथळ्याचं संधीमध्ये रूपांतर करता येतं| त्याद्वारे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करणं व महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणं शक्य होतं|

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Answer (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

नातेसंबंधांविषयीच्या लेखन व्यवसायात सर्वाधिक यशस्वी ठरलेले लेखक असा सन्मान अॅलन आणि बार्बरा पीज यांना लाभलेला आहे| त्यांनी प्रचंड खप असलेली एकूण 16 पुस्तकं लिहिलेली आहेत| त्यामधील नऊ पुस्तकं ही प्रथम क्रमांकाची बेस्टसेलर आहेत| 100 देशांमध्ये त्यांची पुस्तकंउपलब्ध आहेत| त्यांची ' Pease International Limited' ही कंपनी जगभरातील व्यावसायिक व शासकीय यंत्रणांसाठी व्हिडिओ, शैक्षणिक अभ्यासक्रम, परिसंवाद तसंच अभ्यासवर्ग इ| गोष्टींची निर्मिती व आयोजन करते|

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Answer (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED