SalePaperback
Explaining life through Evolution
₹350 ₹210
Save: 40%
Smart Parenting: A Guide for Parents
₹399 ₹339
Save: 15%
Shri Krishna lila
Publisher:
Manjul
| Author:
Vanamali
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Vanamali
Language:
Marathi
Format:
Paperback
₹399 ₹239
Save: 40%
In stock
Releases around 22/06/2024Ships within:
This book is on PRE-ORDER, and it will be shipped within 1-4 days after the release of the book.
In stock
Book Type |
---|
ISBN:
SKU
9789355439659
Categories New Releases & Pre-orders, Non Fiction
Categories: New Releases & Pre-orders, Non Fiction
Page Extent:
358
या पुस्तकात लेखिकेने भगवान कृष्णांचे अवतार-जीवन समग्रपणे सादर केले आहे. भागवत पुराण, भगवद्गीता, महाभारत आणि भारताच्या मौखिक परंपरांमधून लेखिकेने कृष्णांच्या जीवनातील अनेक घटनांचे वर्णन केले आहे. कृष्णांचा कारागृहातील जन्म, वृंदावनातील त्यांचे लहानपणचे खट्याळ दिवस, द्वारकेतील त्यांचा विलक्षण शासनकाळ आणि कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धात वीर अर्जुनाचे गुरू आणि सारथ्याच्या भूमिकेतील त्यांचे शक्तिशाली रूप या त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या पुस्तकात कृष्ण कसे महायोगी झाले आणि त्यांनी स्वतः आणि प्रकृती दोन्हींवर कसे पूर्ण नियंत्रण स्थापित केले, याविषयी सांगितले आहे. धाडसी बालक आणि महायोगी, खोडकर प्रियकर आणि दैवी शासक यांच्या अद्भुत गुणांना या पुस्तकात समाविष्ट केले आहे. यातून लेखिकेने हे दाखवून दिले की, कृष्णांच्या जीवनातील कथांमध्ये उत्कृष्ट साधेपणा व आनंदाची अभिव्यक्ती अशा काही प्रकारची होती की, सर्व स्त्री-पुरुष, स्त्री अथवा बालक, भगवान कृष्णांच्या उपदेशांमध्ये लपलेले ज्ञान आत्मसात करू शकतील.
Be the first to review “Shri Krishna lila” Cancel reply
Description

About Author
वनमालींनी हिंदू देवी-देवतांवर आधारित जी पुस्तके लिहिली आहेत, त्यांमध्ये श्री राम लीला, श्री हनुमान लीला, श्री शिव लीला आणि शक्ती तसेच भगवद्गीता यांचा इंग्रजी अनुवाद ही प्रमुख पुस्तके आहेत. त्या वनमाली गीता योग आश्रमाच्या ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्ष आहेत. ही संस्था सनातन धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करते. मुलांना समर्पित वृत्तीने धर्मार्थ सेवा देते. त्या उत्तर भारतातील ऋषिकेशमध्ये असलेल्या वनमाली आश्रमात राहतात.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Shri Krishna lila” Cancel reply
[wt-related-products product_id="test001"]
Related products
RELATED PRODUCTS
History of the Freedom Movement in India (Set of 3 Volumes)
Save: 5%
A Journey into the World of Vedic Astrology- Set Of 33 Books
Save: 15%
Reviews
There are no reviews yet.