Sanchi: Where Tigers Fly and Lions Have Horns (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Sohail Hashmi, Pervez Rajan
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Sohail Hashmi, Pervez Rajan
Language:
Marathi
Format:
Paperback

149

Save: 1%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789389647549 Category
Category:
Page Extent:
32

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात, मध्य प्रदेशातील सांची पर्वतावर बौद्ध स्तूप आणि मठ बांधले गेले. याबद्दलची अधिक माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते. या पुस्तकात वर्णन केलेला पहिला स्तूप सुरुवातीला विटांच्या साहाय्याने छोट्या आकारात बांधायला घेतला; पण नंतर त्याची व्याप्ती वाढली. त्यानंतर बर्‍याच काळाने इसवी सन पाचव्या शतकात तिथे बुद्धाच्या मूर्ती बसवण्यात आल्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sanchi: Where Tigers Fly and Lions Have Horns (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

सुहेल हाश्मी यांना भारतातील अल्प प्रसिद्ध ठिकाणं बघायला आवडतं. लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा दिल्ली शहराचा विस्मयकारक इतिहास आणि शहराचा वारसा यांची माहिती करून देण्यासाठी त्यांनी 2005 साली ‘दिल्ली हेरिटेज वॉक्स विथ सुहेल हाश्मी’ याची सुरुवात केली. लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ते चित्रपटही तयार करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sanchi: Where Tigers Fly and Lions Have Horns (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED