Qutub Minar: Head in the Clouds (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Narayani Gupta, Shashi Shetye
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Narayani Gupta, Shashi Shetye
Language:
Marathi
Format:
Paperback

149

Save: 1%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789389647563 Category Tag
Category:
Page Extent:
32

या पुस्तकात दक्षिण दिल्लीमध्ये असलेल्या कुतुब मिनारविषयी माहिती मिळते. हा 73 मीटर उंच व पाच मजली आहे. त्याचं बांधकाम सन 1192 ते 1503 या 300 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने झालं आहे. या इमारतींमध्ये सँडस्टोनवर अतिशय बारकाईने कलाकुसर केलेली आहे. थोड्या अंतरावर सूफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांची कबर आहे. यांच्या नावावरूनच कुतुब मिनार हे नाव पडलं. हे पुस्तक फक्त मिनारविषयी माहिती देते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Qutub Minar: Head in the Clouds (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

नारायणी गुप्ता यांच्या दिल्लीतील स्मारकं बघण्यासाठी लहानपणी केलेल्या सहलींच्या आठवणी खूप रम्य आहेत. जुन्या इमारती आणि भूप्रदेश आपल्याला इतिहास समजून घ्यायला मदत करतात, अशा चर्चा त्यांचे विद्यार्थी आणि त्या नेहमी करतात. ‘हेरिटेज वॉक्स’ आयोजित करणार्‍या गटात त्या सामील होत्या. ऐतिहासिक इमारतींचं रक्षण करण्यासाठी चौकीदार म्हणूनही त्या उभ्या राहिल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Qutub Minar: Head in the Clouds (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED