I Do What I Do (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Raghuram Rajan
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Raghuram Rajan
Language:
Marathi
Format:
Paperback

339

Save: 15%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789388241632 Category
Category:
Page Extent:
296

भारताची आर्थिक परिस्थिती खालावत असताना रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सूत्रे हातात घेतली. अशा खळबळजनक काळात एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यपदाची जबाबदारी घेऊन, ती सक्षमपणे पेलताना आलेले अनुभव राजन यांनी यात व्यक्त केले आहेत. त्यांनी सध्याच्या आपत्तीपलीकडे विचार करून दीर्घकालीन विकास आणि स्थैर्य यांवर भर देणारा एक दृष्टिकोन मांडला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवला. यात त्यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना सहजपणे उलगडून सांगितल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले परस्परविषयक आदर आणि सहिष्णुता हे गुण किंवा राजकीय स्वातंत्र्य आणि समृद्धी यांतील परस्परसंबंध इत्यादी मुद्द्यांचा यात समावेश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “I Do What I Do (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

रघुराम राजन हे शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. 2013 ते 2016 यांदरम्यान ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, शिवाय बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटच्या संचालक मंडळाचे उपाध्यक्ष होते. ते 2003 ते 2006 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आणि संशोधन विभागाचे संचालक होते. राजन यांनी लुइगी झिंगालेस यांच्या सहकार्याने सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्ट हे पुस्तक लिहिले. फॉल्ट लाइन्स - हाउ हिडन फ्रॅक्चर्स स्टील थ्रेटन द वर्ल्ड इकॉनॉमी या पुस्तकातील उत्तम लिखाणाबद्दल त्यांना फिनान्शियल टाइम्स गोल्डमॅन सॅक्स हे पारितोषिक मिळाले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “I Do What I Do (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED