SalePaperback
Swami Vivekananda - Spirituality for Leadership and Success
₹199 ₹119
Save: 40%
Shri Krishna lila
₹399 ₹239
Save: 40%
Hindu Dharma- Spirituality for Leadership and Success
Publisher:
Manjul
| Author:
Pranay
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Pranay
Language:
Marathi
Format:
Paperback
₹199 ₹119
Save: 40%
In stock
Releases around 22/06/2024Ships within:
This book is on PRE-ORDER, and it will be shipped within 1-4 days after the release of the book.
In stock
Book Type |
---|
ISBN:
SKU
9789355439734
Categories New Releases & Pre-orders, Non Fiction
Categories: New Releases & Pre-orders, Non Fiction
Page Extent:
120
हिंदू धर्म हा हजारो वर्षे जुना आहे आणि हा ज्ञानाचा प्राचीन मार्ग आहे. लाखो, करोडोंसाठी हिंदू धर्म ही जीवनशैली आहे. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि बहुस्तरीय असणारा हिंदू धर्म हा कायमच एक अत्यंत समृद्ध असा बुद्धीचा आणि शहाणपण देणारा स्रोत ठरला आहे – युगानुयुगे! या मार्गावरून प्रेरणा घेत आणि आजच्या काळालाही लागू पडतील अशा त्यातल्या शिकवणी घेत, लेखकाने त्याला स्वतःला भावलेलं आणि अंतर्मनातून आलेलं असं ज्ञान या पुस्तकातून लोकांसमोर आणलं आहे, ज्याची मदत प्रभावी आणि ताकदवान नेते घडण्यासाठी होईल, नेतृत्व आणि यशप्राप्तीचे धडे, लेखकाने या सक्षमीकरणाच्या आणि संग्रही अवश्य हवे अशा मार्गदर्शक पुस्तकातून समोर आणले आहेत. त्याचा फायदा रोजच्या जीवनात आंतरिक शांती आणि व्यक्तिगत परिपूर्तीसाठी अवश्य होईल.
Be the first to review “Hindu Dharma- Spirituality for Leadership and Success” Cancel reply
Description

About Author
प्रणय हे प्रख्यात गूढवादी, कुशल वक्ते आणि सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांनी आपलं आयुष्य आध्यात्मिकतेचा गहन शोध घेण्यासाठी समर्पित केलं आहे. मानवी अनुभवांची सखोल समज आणि व्यक्तिगत विकास यांच्यासाठी अतूट वचनबद्धता असलेल्या प्रणय यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं आहे. ही पुस्तकं आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात वाचकांना नवीन दृष्टी प्रदान करतात. प्रणय यांचा अनोखा दृष्टिकोन, समकालीन अंतर्दृष्टी आणि प्राचीन ज्ञान यांची सांगड घालणारा आहे. हा दृष्टिकोन नेतृत्वाच्या गुणांना अंगीकारून आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक स्वरूप प्रदान करतो. ते आपल्याला उल्लेखनीय यशाच्या दिशेने घेऊन जातं.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Hindu Dharma- Spirituality for Leadership and Success” Cancel reply
[wt-related-products product_id="test001"]
Reviews
There are no reviews yet.