GARBHA YODDHA (HINDI)
GARBHA YODDHA (HINDI) Original price was: ₹250.Current price is: ₹225.
Back to products
GOALS (TAMIL)
GOALS (TAMIL) Original price was: ₹399.Current price is: ₹339.

GIRL IN WHITE COTTON (MARATHI)

Publisher:
MANJUL
| Author:
ANVI DOSHI
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
MANJUL
Author:
ANVI DOSHI
Language:
Marathi
Format:
Paperback

Original price was: ₹399.Current price is: ₹339.

In stock

Ships within:
7-10 Days

In stock

ISBN:
Categories: ,
Page Extent:
236

अंतराला आपल्या आईने घेतलेल्या निर्णयांमागील – गुरूसाठी लग्नबंधन तोडणं; भिकार्‍यासारखं रस्त्यावर मुक्काम करणं; अनोळखी चित्रकाराबरोबर एकत्र राहणं – कारणं कधीही समजली नाहीत… पण ताराला स्मृतिभ्रंश होऊ लागल्यावर मात्र त्या दोघींना छळणार्‍या, त्यांच्या सामायिक भूतकाळाशी तडजोड करण्यासाठी अंतराने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमध्येच अंतराला स्वत:च्या मनात दडलेल्या चिंता, अकारण वाटणारं भय आणि तारापेक्षा मीदेखील फारशी वेगळी नाही या वास्तवाची लख्ख जाणीव झाली. हे पुस्तक कौटुंबिक बंध आणि वंचना यातील अस्पष्ट रेषेचा वेध घेते. ही कादंबरी वाचकांना एकाच वेळी चकित आणि अस्वस्थ करते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GIRL IN WHITE COTTON (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GIRL IN WHITE COTTON (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

[wt-related-products product_id="test001"]

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED