Ektaa Jeev (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Anitaa Padhye
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Anitaa Padhye
Language:
Marathi
Format:
Paperback

479

Save: 20%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789389647785 Category
Category:
Page Extent:
424

दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्य्वर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक – दादांची हीच प्रतिमा जनमाणसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं? त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कोण होती? दादांशी त्यांचे नातेसंबंधांच कसे होते? माणूस म्हणून दादा कसे होते अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. कारण, या पुस्तकात दादा स्वतः त्यांच्याच शब्दांत आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ektaa Jeev (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

अनिता पाध्ये या गेल्या 33 वर्षांपासून अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे, मासिकांमधून सिनेविषयक लेखन करत आहेत. हिंदी सिनेसाप्ताहिकामध्ये रिपोर्टर म्हणून दहा वर्षं कारकीर्द. गेली एकवीस वर्षं टीव्ही मीडियामध्ये रिसर्चर, साहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर अशा अनेक स्तरांवर काम. झी हिंदी चॅनेलमध्ये असोसिएट डायरेक्टर व स्क्रिप्ट रायटर. झी मराठी, ई टीव्ही मराठी व मी मराठी या मराठी टीव्ही चॅनेल्समध्ये प्रोग्रामिंग हेड म्हणून काम.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ektaa Jeev (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED