Buddha – Spirituality for Leadership and Success

Publisher:
Manjul
| Author:
Pranay
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Pranay
Language:
Marathi
Format:
Paperback

119

Save: 40%

In stock

Releases around 22/06/2024
Ships within:
This book is on PRE-ORDER, and it will be shipped within 1-4 days after the release of the book.

In stock

Book Type

ISBN:
SKU 9789355434050 Categories ,
Page Extent:
152

बुद्ध हा जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे, हे निर्विवाद सत्य आहे. गेल्या अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी या असामान्य माणसानं बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्म सर्व मूल्यवान शिकवणुकींना प्रोत्साहन देतो. अनेक महान नेत्यांनी उत्कृष्ट नीतिमूल्यांबद्दल बौद्ध धर्माची आणि त्याच्या अनुयायांची प्रशंसा केली आहे. बुद्धानं कधीही स्वतःकडे नेता म्हणून पाहिलं नसलं आणि त्याने कधीही नेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नसली, तरी बुद्ध हा नेहमीच आजच्या अनेक जागतिक नेत्यांचं प्रेरणास्थान आहे. या पुस्तकात बुद्धाच्या अनेक विद्वत्तापूर्ण, गहन आध्यात्मिक आणि तरीही व्यवहार्य असलेल्या उपदेशपर शिकवणुकी आणि त्याने दिलेले धडे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्यातून सक्षम उत्कृष्ट नेता कसं व्हावं आणि आयुष्यात यशाची प्राप्तीही कशी करून घ्यावी हे शिकता येतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddha – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

प्रणय हे प्रख्यात गूढवादी, कुशल वक्ते आणि सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांनी आपलं आयुष्य आध्यात्मिकतेचा गहन शोध घेण्यासाठी समर्पित केलं आहे. मानवी अनुभवांची सखोल समज आणि व्यक्तिगत विकास यांच्यासाठी अतूट वचनबद्धता असलेल्या प्रणय यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं आहे. ही पुस्तकं आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात वाचकांना नवीन दृष्टी प्रदान करतात. प्रणय यांचा अनोखा दृष्टिकोन, समकालीन अंतर्दृष्टी आणि प्राचीन ज्ञान यांची सांगड घालणारा आहे. हा दृष्टिकोन नेतृत्वाच्या गुणांना अंगीकारून आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक स्वरूप प्रदान करतो. ते आपल्याला उल्लेखनीय यशाच्या दिशेने घेऊन जातं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddha – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED