BE A NETWORK MARKETING MILLIONAIRE (MARATHI)

Publisher:
MANJUL
| Author:
DEEPAK BAJAJ
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
MANJUL
Author:
DEEPAK BAJAJ
Language:
Marathi
Format:
Paperback

269

Save: 10%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Weight 445 g
Book Type

ISBN:
SKU 9789388241670 Categories , Tag
Page Extent:
35

उत्पादन किंवा उत्पन्नाची योजना कुठलीही असली तरी नेटवर्क मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. या मार्गदर्शनाच्या आधारे व्यावसायिक, उद्योगधंद्यांचे मालक, कर्मचारी, विद्यार्थी, निवृत्त कर्मचारी किंवा गृहिणी या सर्वांना निश्चितच आश्चर्यजनक परिणाम प्राप्त होतील. यात तपशीलवारपणे लिहिलेल्या तत्त्वांचा आणि तंत्रांचा उपयोग करून दीपक बजाज स्वतः श्रीमंतीच्या शिखरावर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ते हजारो लोकांना लक्षाधीश होण्यासाठी मदत करत आहेत|

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “BE A NETWORK MARKETING MILLIONAIRE (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

दीपक बजाज हे बेस्टसेलिंग लेखक, प्रेरणादायी वक्ते, असामान्य प्रशिक्षक आणि सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आहेत. 2007 साली त्यांनी नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम सुरू केले. दीपक बजाज हे स्वयंसिद्ध ब्रँड म्हणून ओळखले जातात. त्यांनी नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रामध्ये एक असामान्य उंची प्राप्त केली आहे. गेल्या 16 वर्षांत त्यांनी सात लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षित केले आहे|