SalePaperback
The Joys of Compounding: The Passionate Pursuit of Lifelong Learning
Publisher:
Manjul
| Author:
Gautam Baid
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Gautam Baid
Language:
Marathi
Format:
Paperback
₹799 ₹519
Save: 35%
In stock
Releases around 25/10/2024Ships within:
This book is on PRE-ORDER, and it will be shipped within 1-4 days after the release of the book.
Note :
Price and release dates of pre-order books may change at the publisher's discretion before release.
In stock
Book Type |
---|
Page Extent:
516
या पुस्तकातून लेखकाने त्यांच्या व्यापक वाचनाशी व्यवहार्य दृष्टिकोनांचा, स्वप्रयत्नांतून आत्मविकास करून घेण्याच्या क्षमतेचा आणि व्यावसायिक बुद्धिमत्तेचा मेळ साधला आहे. या सामग्रीच्या साहाय्याने त्यांनी या पुस्तकात मूल्य गुंतवणुकीविषयीचं त्यांचं तत्त्वज्ञान मांडलं आहे, तसंच त्याविषयीचा समावेशक दृष्टिकोनही दिला आहे. गुंतवणूक आणि जीवनविषयक धडे यांचं सार काढून लेखकाने हे समावेशक मार्गदर्शक पुस्तक लिहिलं आहे. त्यासाठी लेखकाने दिग्गजांच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या शिकवणुकी, त्यांच्या व्यूहरचना आणि ज्ञान यांचा मिलाफ साधला आहे. व्यवसाय, गुंतवणूक आणि निर्णयक्षमता या क्षेत्रांमध्ये या गोष्टींचा व्यवहार्य उपयोग कसा करून घ्यावा हे लीलया दाखवून देतानाच लेखकाने जीवन समृद्ध करण्यासाठीही या विचारांचा व कल्पनांचा कसा उपयोग करून घेता येईल, हेही या पुस्तकात स्पष्ट केलं आहे.
Be the first to review “The Joys of Compounding: The Passionate Pursuit of Lifelong Learning” Cancel reply
Description

About Author
गौतम बैद, सीएफए, हे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी स्मॉलकेस मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सेबी-नोंदणीकृत स्टिलर वेल्थ पाटर्नर्सचे संस्थापक आहेत. चाप्टर या क्युरेशन-आधारित अध्ययन व्यासपीठाचेही ते संस्थापक निर्माते आहेत. तिथे ते ‘गुंतवणुकीतील शिस्त’ हा विषय शिकवतात. नियतकालिकं, डिजिटल आणि सोशल माध्यमं यांसारख्या विविध व्यासपीठांवर गौतम यांचे दृष्टिकोन आणि मतं प्रसिद्ध झाली आहेत. सन 2018 आणि 2019मध्ये मॉर्निंगस्टार्स लर्न फ्रॉम द मास्टर्स मालिकेतून त्यांची माहिती देण्यात आली होती.
Reviews
There are no reviews yet.