Vedant – Spirituality for Leadership and Success

Publisher:
Manjul
| Author:
Pranay
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Pranay
Language:
Marathi
Format:
Paperback

198

Save: 1%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

ISBN:
SKU 9789355437525 Categories , ,
Page Extent:
110

‘तुम्ही पेशाने नेता असा, संभवनीय नेता असा किंवा सामान्य व्यक्ती असा, तुमच्या जीवनाचे अंतिम ध्येय ब्रह्मज्ञान हेच असावं, जे खरे पाहता तुमची खरी ओळख असते.’ – प्राचीन वेदान्ताचं तत्त्वज्ञान याचाच प्रसार करतं. हे असं तत्त्वज्ञान आहे जे पौर्वात्य विचार आणि गूढवादाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अशी कालातीत आणि महत्त्वाची शिकवण लेखकाने अतिशय विचारपूर्वक एकत्र करून, या स्व-साहाय्यतारूपी मार्गदर्शक पुस्तकात परिवर्तित करून दिली आहे. वेदांमधल्या आणि उपनिषदांमधल्या ज्ञानभांडारातले ज्ञानकण वेचून तयार केलेलं हे पुस्तक, जीवनाविषयी आणि जगण्याविषयी वेदान्ताच्या शाश्वत तत्त्वांचे स्पष्टीकरण देते आणि तुमच्या उच्च नेतृत्वगुणांची आणि यशाची क्षमता जागृत करण्यासाठी महत्त्वाचे धडे समोर आणते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vedant – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

प्रणय हे प्रख्यात गूढवादी, कुशल वक्ते आणि सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांनी आपलं आयुष्य आध्यात्मिकतेचा गहन शोध घेण्यासाठी समर्पित केलं आहे. मानवी अनुभवांची सखोल समज आणि व्यक्तिगत विकास यांच्यासाठी अतूट वचनबद्धता असलेल्या प्रणय यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं आहे. ही पुस्तकं आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात वाचकांना नवीन दृष्टी प्रदान करतात. प्रणय यांचा अनोखा दृष्टिकोन, समकालीन अंतर्दृष्टी आणि प्राचीन ज्ञान यांची सांगड घालणारा आहे. हा दृष्टिकोन नेतृत्वाच्या गुणांना अंगीकारून आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक स्वरूप प्रदान करतो. ते आपल्याला उल्लेखनीय यशाच्या दिशेने घेऊन जातं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vedant – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED