Swami Vivekananda – Spirituality for Leadership and Success

Publisher:
Manjul
| Author:
Pranay
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Pranay
Language:
Marathi
Format:
Paperback

198

Save: 1%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

ISBN:
SKU 9789355438348 Categories , ,
Page Extent:
110

आध्यात्मिक नेतृत्वकर्ते आणि समाजसुधारक असलेले स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हिंदू धर्माची ओळख पाश्चिमात्य जगाला करून दिली. स्वामी विवेकानंद हे जगभरच्या लोकांचं स्फूर्तिस्थान राहिले आहेत, निडर आणि सर्वांगीण नेतृत्वाच्या यशासाठी ते उभे ठाकले आणि त्यांच्या लेखनाचा आणि शिकवणुकीचा जबरदस्त प्रभाव अनेक मोठमोठ्या नेत्यांवर पडला होता. या पुस्तकाच्या पानापानांतून त्यांच्या सखोल दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या गूढवादी बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो, तसंच लेखकाला भावलेल्या त्यांच्या ठळक वैशिष्ट्यांचाही प्रत्यय येतो. पुस्तकात रेखाटलेले सर्व धडे आत्मसात करा – आणि बघा – अगदी उत्तम नेतृत्व, अमर्याद, वैयक्तिक प्रवीणतापासून ते जीवनातल्या प्रत्येक भागातली समृद्धी – हे सर्व तुमचं होऊन जाईल!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swami Vivekananda – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

प्रणय हे प्रख्यात गूढवादी, कुशल वक्ते आणि सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांनी आपलं आयुष्य आध्यात्मिकतेचा गहन शोध घेण्यासाठी समर्पित केलं आहे. मानवी अनुभवांची सखोल समज आणि व्यक्तिगत विकास यांच्यासाठी अतूट वचनबद्धता असलेल्या प्रणय यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं आहे. ही पुस्तकं आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात वाचकांना नवीन दृष्टी प्रदान करतात. प्रणय यांचा अनोखा दृष्टिकोन, समकालीन अंतर्दृष्टी आणि प्राचीन ज्ञान यांची सांगड घालणारा आहे. हा दृष्टिकोन नेतृत्वाच्या गुणांना अंगीकारून आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक स्वरूप प्रदान करतो. ते आपल्याला उल्लेखनीय यशाच्या दिशेने घेऊन जातं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swami Vivekananda – Spirituality for Leadership and Success”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED