Mossad (Malayalam) 424

Save: 15%

Back to products
Mossad (Tamil) 479

Save: 20%

Mossad (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Michael Bar-Zohar, Nissim Mishal
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Michael Bar-Zohar, Nissim Mishal
Language:
Marathi
Format:
Paperback

424

Save: 15%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789355431240 Category Tag
Category:
Page Extent:
370

इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था ‘मोसाद’ हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली ‘सर्वोत्तम हेर यंत्रणा’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात आणि या संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक, अत्यंत गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देतात. यातील सगळ्या कारवाया खर्‍याखुर्‍या घडलेल्या आहेत. यातील कथा अत्यंत वेगवान, चपळ, हालचालींनी काठोकाठ ओसंडून वाहणार्‍या ‘अशक्य’ अशा आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mossad (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

मायकल बार-झोहार यांनी चार अरब-इस्रायली युद्धांत भाग घेतला होता. इस्राईलचे निर्माते डेव्हिड बेन-गुरियन यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी 9 वर्षे व्यतीत केली. इस्राईल आणि शेजारील राष्ट्रे यांच्यात शांतता निर्माण व्हावी; या मताचे ते समर्थक आहेत. तसेच ते इस्राईलच्या संसदेतही दोन कार्यकाळांसाठी होते. त्यांनी 30पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत. निसीम मिशाल हे इस्रायली टीव्हीवरील आघाडीचं व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी इस्राईलच्या सरकारी टीव्हीचे मुख्य संचालक पद भूषवले आहे. याव्यतिरिक्त इस्राईलच्या इतिहासासंबंधी त्यांनी लिहिलेली पुस्तकं बेस्टसेलिंग ठरली आहेत. त्याशिवाय ज्यू-धर्माच्या 2000 वर्षांच्या कालखंडाबद्दलच्या एका पुस्तकाचेही ते सहलेखक आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mossad (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED