Chanakya and Art of Getting Rich (Marathi)

Publisher:
Manjul
| Author:
Radhakrishna Pillai
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Radhakrishna Pillai
Language:
Marathi
Format:
Paperback

269

Save: 10%

Out of stock

Ships within:
1-4 Days

Out of stock

Book Type

Availiblity

ISBN:
SKU 9789355437976 Category Tag
Category:
Page Extent:
182

चाणक्यचा अर्थशास्त्र हा एक अतुलनीय राजकीय ग्रंथ आहे. जगभरातील विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते त्याचा उपयोग करतात. या पुस्तकात राधाकृष्णन पिल्लई यांनी संपत्ती निर्मितीचे धोरणात्मक आणि व्यावहारिक मार्ग सादर करताना अर्थशास्त्रातील मूळ पाठ दिले आहेत. हा समग्र अभ्यास, संपत्तीची स्वीकृती, व्यवस्थापन आणि वितरणाच्या मार्गावर असणार्‍या विचार आणि प्रक्रियांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chanakya and Art of Getting Rich (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे इनसाईड चाणक्याज् माईंड, चतुर चाणक्य अँड द हिमालयन प्रॉब्लेम या पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ या विषयावर त्यांनी व्यापक स्वरूपात संशोधन केले असून, संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ‘चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज (CIILS), मुंबई विद्यापीठ’ येथे ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. --This text refers to the paperback edition.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chanakya and Art of Getting Rich (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED