SalePaperback
Being Hindu (Marathi)
₹350 ₹298
Save: 15%
Being Reshma (Malayalam)
₹325 ₹276
Save: 15%
Being Love (Marathi)
Publisher:
Manjul
| Author:
Sister Shivani with Suresh Oberoi
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Manjul
Author:
Sister Shivani with Suresh Oberoi
Language:
Marathi
Format:
Paperback
₹499 ₹424
Save: 15%
In stock
Ships within:
1-4 Days
In stock
ISBN:
SKU
9789355432537
Category Marathi
Category: Marathi
Page Extent:
350
‘प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे,’ हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो – मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध – त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही ‘नि:स्वार्थ प्रेमाचे प्रसारक’ बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत:वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं.
Be the first to review “Being Love (Marathi)” Cancel reply
Description

About Author
ब्रह्माकुमारी शिवानी सन 1996पासून ब्रह्माकुमारी प्रणीत राजयोगाची साधना करत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात तर्काधिष्ठित आणि सुलभ मार्गाने आध्यात्मिक तत्त्वांचं आचरण करून ती कशा प्रकारे आत्मसात करावीत, याचं मार्गदर्शन त्या करतात. संपूर्ण जगामध्ये प्रवास करत असताना त्या अध्यात्म, स्व-सशक्तीकरण, भावनिक सौख्य, आनंद, नातेसंबंध आणि नेतृत्व या विषयांवरील त्यांच्या ज्ञानाचा खजिना जणू मुक्त हस्ताने वाटत असतात. मानवी वर्तनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या कार्यासाठी मार्च 2019मध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Being Love (Marathi)” Cancel reply
[wt-related-products product_id="test001"]
Reviews
There are no reviews yet.