SalePaperback
Sarvasva Psychology Chhe
₹349 ₹262
Save: 25%
Sab Kuch Psychology Hai
₹349 ₹262
Save: 25%
Sarva Kaahi Psychology Aahe
Publisher:
Aatman Innovations Pvt. Ltd
| Author:
DEEP TRIVEDI
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
Aatman Innovations Pvt. Ltd
Author:
DEEP TRIVEDI
Language:
Marathi
Format:
Paperback
₹349 ₹262
Save: 25%
In stock
Ships within:
1-4 Days
In stock
Category: Marathi
Page Extent:
260
हे पहिलं पुस्तक आहे जे कसं व का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजवते. हे जीवनातील प्रमुख प्रश्न मेहनत व प्रयत्न गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की मेहनत व प्रयत्नांनंतरही जीवन सेट नाही, मग एवढी मेहनत व प्रयत्न गरजेचे आहेत का? याचंच उत्तर देत हे पुस्तक प्रथमच ‘डुइंग व हॅपनिंग’मागील विज्ञान व सायकोलॉजी समजवते. कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी लिखित ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ पुस्तक ब्रम्हांड व जीवनातील अनेक गूढ रहस्य निम्नलिखित गोष्टींमार्फत सांगते: पार्टिकल ते प्लॅनेटपर्यंत व मनुष्याच्या मन ते जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे?
मेहनत व प्रयत्नांपासून, यश व अपयशापर्यंतही सर्वकाही सायकोलॉजी का आहे?
ब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन व जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही?
काही न करताही परिवर्तन येतं?
पृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरते, तेही पूर्ण परफेक्शनसह?
हॅपनिंग काय आहे, हॅपनिंगमध्ये कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत न करता सर्व साध्य करू शकतो?
हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजरातीत उपलब्ध आहे.&nb
Be the first to review “Sarva Kaahi Psychology Aahe” Cancel reply
Description

About Author
Deep Trivedi is a renowned speaker and author of many bestsellers like ‘I am The Mind’, ‘Everything is Psychology’, ‘I am Gita’, ‘101 All-Time Great Stories’, ‘The Black Book of Soul’, ‘3 Easy Steps To Win At Life’, ‘I am Krishna (The Complete Psychological Biography of Krishna)’ and many more. His bestsellers have sold over a million copies worldwide and have been published in several national and international languages. He has an unparalleled command over the biggest psychologies of life and holds the International Record for 168 Hours of Workshops on the Bhagavad Gita. He is also the recipient of an Honorary Doctorate for his Works on the Psychology of Bhagavad Gita. He has spoken extensively on diverse subjects related to psychology for over 750 hours. His popularity can be gauged from the fact that he has over 1500 videos on social media which have generated over 1 million followers and 100 million views.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Sarva Kaahi Psychology Aahe” Cancel reply
[wt-related-products product_id="test001"]
Reviews
There are no reviews yet.